शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिचोंडी पाटील येथे प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:46 IST

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे.

ठळक मुद्देनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे.तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी नगर तालुक्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.

 चिचोंडी पाटील  - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. यात तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणाची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अवंतिका रघुनाथ दळवी (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे तर मुकुंद शंकर भोजने (वय 23)असे त्या तरुणाचं नाव आहे. हे प्रेमी युगल कडा येथील राहणारे आहे. ते सकाळी 11 वाजेच्या सुमारास चिचोंडी पाटील रोडवरील बंद पडलेल्या हॉटेल येथे आले होते. त्या हॉटेलमध्ये दोघांनी घरून आणलेल्या डब्यात जेवण केले. 

जेवण केल्यानंतर हॉटेलच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळविल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा अत्यवस्थ आहे. त्याच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नगर तालुक्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.