शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्यात विलगीकरण कक्षातील व्यक्ती कोरोनाबाधित; सलग दुस-या दिवशी मिळाला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:00 IST

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील आश्रमातील एक व्यक्ती रविवारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. शुक्रवारी तब्येत खराब झाल्याने त्यास नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते. 

श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील आश्रमातील एक व्यक्ती रविवारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. शुक्रवारी तब्येत खराब झाल्याने त्यास नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते.  मुंबई, पुणे, औरंगाबाद व इतर रेड झोनमधील २० हून अधिक नागरिकांना वडाळा महादेव येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सोमवारी कोरोना संक्रमित आलेला मुंबई येथून आलेला आहे. त्याच्यासह कुटुंबातील दोन सदस्यांना तपासणीसाठी नगरला पाठविले जाणार आहे.दरम्यान, औरंगाबाद येथील एक महाराज वडाळा महादेव येथील आश्रमात स्थानिक दक्षता समिती अथवा प्रशासनाला कुठलीही खबर न देता वास्तव्य करीत होता. २० मे रोजी तो आश्रमात आला. मात्र त्याची कुणालाही खबर नव्हती. श्रीरामपूर तालुक्यात सहाशेहून अधिक लोक मुंबई, पुणे, नाशिक तसेच राज्याबाहेरून दाखल झाले आहेत. यातील निम्मे लोक विना परवानगी आल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागावर मोठा ताण आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrirampurश्रीरामपूर