शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलमधून पसार झालेल्या उत्पादन शुल्कच्या अधिकाºयाविरोधात गुन्हा,कोरोना संशयित, पोलिसांकडून शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:51 IST

अहमदनगर : कोरोना तपासणीसाठी श्राव नमुने घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन न होता डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून  पसार झालेल्या उत्पादन शुल्कच्या एका अधिकाºयाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : कोरोना तपासणीसाठी श्राव नमुने घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन न होता डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून  पसार झालेल्या उत्पादन शुल्कच्या एका अधिकाºयाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी डॉ. श्रीकांत चंद्रकांत पाठक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाºयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते अधिकारी हे पुणे येथे जाऊन आल्याने ते १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉ. पाठक यांनी त्यांचे स्राव नमुने घेतले व त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगितले. यावेळी त्यांनी पाठक व हॉस्पिटलमधील इतर कर्मचाºयांना शिवीगाळ व दमदाटी करून तेथून ते बेजबाबदारपणे निघून गेले. त्या अधिकाºयाने  सार्वजनिक आरोग्याला धोका होईल असे कृत्य केले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरसे हे करत आहेत.