शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण; मुंबईतून आला होता पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:53 IST

नगर तालुक्यातील वाकोडी येथे एक ४१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा तरुण मुंबई येथून वाट चुकवत १८ तारखेला पळून आला होता.

अहमदनगर : नगर तालुक्यातील वाकोडी येथे एक ४१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा तरुण मुंबई येथून वाट चुकवत १८ तारखेला पळून आला होता.नगर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. परंतु सोमवारी नगर तालुक्यातील वाकोडी येथे एका ४१ वर्षाला तरुणाला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सदर रुग्ण १८ रोजी मुंबईहून वाट चुकवत  गावात आला होता. परंतु त्याला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यास नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.सोमवारी  या तरुणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाला पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी दिली.दरम्यान, वाकोडी येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढल्याने प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ग्रामस्थांनीही त्यास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे केले आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या