शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एड्स जनजागृतीत एनएसएसचे योगदान महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST

अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) व रेड रिबन क्लबद्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताहअंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गायकर बोलत ...

अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) व रेड रिबन क्लबद्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताहअंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गायकर बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रज्जाक सय्यद, रजिस्टार ए. वाय. बळीद, समन्वयक केशव कापसे, हिंदी विभागप्रमुख ऋचा शर्मा, कार्यक्रम अधिकारी डॉ.मालती येवला, प्रा.अशोक घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या एड्स जनजागृती समितीचे अहमदनगरचे समन्वयक केशव कापसे यांनी स्वयंसेवकांना एड्सविषयी सविस्तर माहिती दिली व चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरेही दिली.

सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले स्वयंसेवक निलेश फसले याने आभार मानले. यशस्वीतेसाठी स्वयंसेवक ऋतुजा पिटेकर, वैष्णवी पाडे, श्रेयस कांबळे,आकाश देशमाने यांनी परिश्रम घेतले.

--------

फोटो - नगर कॉलेज एनएसएस

अहमदनगर महाविद्यालयातील एन.एस.एस. व रेड रिबन क्लबद्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ.बाळासाहेब गायकर, समन्वयक केशव कापसे, प्रा.अशोक घोरपडे आदी.