शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराने थकविले टँकरचे भाडे; श्रीगोंदा येथे टँकर चालकांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 07:40 IST

साई सहारा एजन्सीने टॅक्करचे भाडे न दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून संप सुरू केला.

श्रीगोंदा (अहमदनगर) : साई सहारा एजन्सीने टॅक्करचे भाडे न दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून संप सुरू केला. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडणार आहे. चार दिवसांपूर्वी टँकर चालकांनी 5 जूनपूर्वी टँकरचे भाडे न दिल्यास 7 जूनपासून आम्ही टँकर बंद आंदोलन करणार असा इशारा दिला होता.साई सहारा एजन्सीचे सुरेश पठारे यांनी टँकर मालकांच्या भावना विचारात घेऊन 10 जूनला टँकर भाडे अदा करू, असे आश्वासन दिले. पण टँकर मालकांचे समाधान झाले नाही. त्यांनी जोपर्यंत गटविकास अधिकारी, तहसीलदार यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत तोपर्यंत टँकर बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे. श्रीगोंदा तालुक्यात 67 पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत.  आज सकाळी 11वाजता पंचायत समितीत गटविकास अधिकारी प्रशांत काळे साईसहाराचे सुरेश पठारे व टँकर चालकात बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.