शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

थिरकण्यासाठी ‘काऊंटडाऊन’ सुरू

By admin | Updated: October 26, 2016 00:56 IST

औरंगाबाद : तरुणाईला आता दोन नोव्हेंबरच्या सायंकाळचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतर रॉक संगीताच्या जल्लोषात ‘ती’ एक संध्याकाळ अविस्मरणीय बनवण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत.

औरंगाबाद : तरुणाईला आता दोन नोव्हेंबरच्या सायंकाळचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतर रॉक संगीताच्या जल्लोषात ‘ती’ एक संध्याकाळ अविस्मरणीय बनवण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. ‘टाटा टी गोल्ड’ प्रस्तुत ‘लोकमत रॉक आॅन २ - लाईव्ह इन कॉन्सर्ट’ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता पुढे अनेक वर्षे या दिवसाची लोक आठवण काढतील असे दिसतेय. ‘रॉक आॅन २’ सिनेमातील कलावंत जेव्हा स्टेजवर स्फोटक परफॉर्मन्स देतील तेव्हा ‘टाटा टी’च्या चहाप्रमाणे सळसळणारा उत्साह व जोश कॉन्सर्टच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. तत्पूर्वी यंगस्टर्सने शहरात सुरू असणाऱ्या विविध पासेस केंद्रावर तुफान गर्दी केली. देवगिरी इंजिनिअरिंग, एमजीएम-जेएनईसी, एमआयटी आणि पीईएस इंजिनिअरिंग कॉलेज, चाटे कोचिंग क्लासेसच्या एन-३ व औरंगपुरा शाखा आणि प्रोझोन मॉल येथे विद्यार्थ्यांची दिवसभर लगबग सुरू होती. शहरात होणाऱ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ते आतुर झाले आहेत. बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेट येथे होणाऱ्या या कॉन्सर्टचे ‘एम. के. कन्स्ट्रक्शन्स’ व ‘ई-राईडस्’सहप्रायोजक आहेत.‘टाटा टी गोल्ड’सोबत दोन पासेस फ्री!औरंगाबादकरांची सकाळ तरतरीत करणाऱ्या ‘टाटा टी गोल्ड’तर्फे एक खास आॅफर देण्यात आली आहे. लोकमत भवनच्या रिगल लॉनमध्ये २५० ग्रॅम टाटा टी गोल्ड मिक्स्चरचे पाकीट विकत घेतल्यास त्यासोबत दोन पासेस मोफत मिळतील. सोबत एक प्लास्टिक जारसुद्धा दिला जाणार. तसेच टाटा टी गोल्ड मिक्स्चरचे रिकामे पाकीट रिगल लॉन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान आणून त्याबदल्यातसुद्धा दोन पासेस तुम्ही घेऊन जाऊ शकता. आहे ना ‘दिल खुश’ करणारी आॅफर!