शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात बांधकाम मजूर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:47 IST

राहुरी : देवळाली प्रवरा-लाख रस्त्यावरून घरी पायी जाणा-या बांधकाम मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला़ यात मजूर जागीच ठार झाला़ ही ...

राहुरी : देवळाली प्रवरा-लाख रस्त्यावरून घरी पायी जाणा-या बांधकाम मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला़ यात मजूर जागीच ठार झाला़ ही घटना मंगळवारी रात्री घडली.रावसाहेब काशिनाथ बेंद्रे (वय ४८) हे मंगळवारी रात्री घराकडे जाताना कदम वस्तीनजिक आले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात बेंद्रे यांच्या गळ्याला बिबट्याने चावा घेतला. त्यामुळे मोठा रक्तपात झाला़ ही घटना दिलीप उंडे यांना समजताच त्यांनी जखमी अवस्थेत बेंद्रे यांना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वैरागर यांनी सांगितले. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, राहुरी तालुका वनपाल उमेश वाघ, गोरख लोंढे यांनी पंचनामा केला़ देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.