शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

श्री राम मंदिराचे निर्माण हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी देशभर निधी संग्रह अभियान सुरू झाले असून, त्या अंतर्गत अभियान समितीच्या कोल्हार ...

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी देशभर निधी संग्रह अभियान सुरू झाले असून, त्या अंतर्गत अभियान समितीच्या कोल्हार उपखंडातील २८ गावांचा निधी संग्रह अभियान शुभारंभ श्री संत तुकाराम महाराज मठाचे महंत उध्दव महाराज मंडलिक आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील याच्या हस्ते ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरात करण्यात आला. यावेळी विखे बोलत होते.

उध्दव महाराज मंडलिक म्हणाले, सर्वांच्या हृदयात राम आहे. पिढ्यान‌्पिढ्या भजन, कीर्तनातून भक्तिभावाने राम जागवला गेला. राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचे स्वप्न सर्वांनी पाहिले त्यासाठी संघर्षही झाला. श्री राम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न साकारण्यासाठी निधी संग्रह अभियानांतर्गत देशभरातील सर्व जातीधर्मातील लोक तसेच आबालवृद्ध आपापल्या परीने योगदान देत आहेत. या रामकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि या देवकार्यात आपला खारीचा वाटा उचलावा.

अभियान शुभारंभ प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाला. शिवाजी उदावंत यांनी प्रास्ताविक केले. नगर संघचालक भारतराव निमसे, सुरेंद्र खर्डे, अजित कुंकूलोळ यांनी मदत केली. ऋषी खर्डे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कोल्हार देवालय ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे, भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे, अशोकलाल आसावा, राजेंद्र कुंकूलोळ, धनंजय दळे, गणेश हारदे, डॉ. जयराम खंडेलवाल उपस्थित होते.

( १७ लोणी )