शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची घौडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 17:52 IST

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचीआतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गटातील एकूण ७२ जागांपैकी ३४ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून

अहमदनगर: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचीआतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गटातील एकूण ७२ जागांपैकी ३४ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून, काँग्रेस राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे़ काँग्रेस-१२, राष्ट्रवादी-११ भाजप-७, सेना-३, भारतीय कम्युनिस्ट-१ आणि इतर-१ असे सध्याचे बलाबल आहे़राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या शेवगाव तालुक्यातील चारही गट व गणांत राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत़ सेनेचे वर्चस्व असलेल्या नगर तालुक्यात चारपैकी ३ गटांत काँगे्रस महाघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे़ राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली आहे़ भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना त्यांच्याच नगर तालुक्यात खाते उघडता आले नाही़ काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे विजयी झाल्या आहेत़ राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या स्नुषा सुवर्णा सचिन जगताप विजयी झाल्या आहेत़