शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस व शिवसेनेची राजकीय मैैत्री जुनीच-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:49 IST

दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

श्रीरामपूर : दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आम्ही दिल्ली काँग्रेसकडून सहमती घेण्यासाठी मन वळविले, असा खुलासा त्यांनी केला.श्रीरामपूरयेथील आझाद मैदानावर दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (दि.७ मार्च) आयोजित कार्यक्रमात मंत्री थोरात बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजश्री ससाण उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, भाजपचे राजकारण देशाला चुकीच्या वळणावर नेणारे आहे.  लोकशाहीला ते धोक्याचे होते. त्यामुळे शिवसेनेने पुढाकार घेत महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिल्लीतील हायकमांडशी चर्चा करण्याची मागणी केली. त्याला यश आले व  राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. महाविकास आघाडी सरकारने शंभर दिवसांंचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. मागील सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र केवळ भाषणाने शेतकºयांचे पोट भरले. बायकामुलांना रात्री अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे केले. शेतकºयांना त्यांनी पिंजून पिंजून काढले. शेतकºयांना सतावण्याची त्यांची भूमिका होती. आमच्या सरकारने मात्र शेतकºयांना सन्मानाने कर्जमाफी दिली. थोरात आणि मी एकाच सरकारमध्ये..खासदार सदाशिव लोखंडे यांनी ससाणे व त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. ससाणे यांच्या मदतीमुळे जिल्हा सहकारी बँकेत काम करण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीत महसूलमंत्री थोरात यांनी माझ्या विरोधात भाऊसाहेब कांबळे यांना मदत केली. आता मात्र थोरात व मी एका सरकारमध्ये आलो आहे. कांबळे हे मात्र दुस-या पक्षात गेले असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला....

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारण