शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जलशक्ती अभियानाची कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:55 IST

जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुरू असलेली कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

अहमदनगर : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुरू असलेली कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, नगरपालिका शाखा जिल्हा प्रशासन अधिकारी शरद घोरपडे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.या हद्दीत विहिरी आणि विंधनविहिरी पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टींग आणि वृक्षलागवड कामाची जी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत, ती सर्व कामे ३० आॅगस्टपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.जलशक्ती अभियानाची माहिती नगरपरिषदेच्या स्तरावर होण्यासाठी नगराध्यक्षांसमवेत महासभा घेऊन जलदिंडी काढण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.नगर परिषदेने केलेल्या कामाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी व जलशक्ती अभियानाची सर्व कामे ३० आॅगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.जलशक्ती अभियानात पाच तालुक्यांचा समावेशजलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, शिर्डी आणि देवळाली प्रवरा या नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय