शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा आणखी दोन दिवस मुक्काम राहणार : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:29 IST

थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़

राहुरी : थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़ भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आवक घटली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याला तेजी येऊ लागली आहे़ क डक थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी ६़९ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली असून थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहणार आहे, असे विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.उत्तरेकडून महाराष्ट्रात थंड वारे येत आहेत.उत्तरेत पडलेल्या बर्फामुळे थंड वारे सुरू झाले आहेत़ बुधवार व गुरूवारपर्र्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहणार आहे़ शुक्रवारनंतर थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे़ फेबुवारी अखेरपर्यंत हिवाळा ऋतू राहणार आहे़ त्यानंतर मार्चमध्ये उन्हाळा ऋतू सुरू होणार आहे़ कडाक्याची थंडी कधी कमी होते याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे़ या थंडीचा गहू व हरभरा या पिकांना फायदा होत आहे़ मात्र वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे़९ ते १३ जानेवारी येत्या पाच दिवसात अहमदनगर परिसरात कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस राहील़ कमाल आर्द्रता ७७ ते ७९ टक्के राहील़ कि मान आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील़ वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर इतका राहील. -ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग, महात्मा फु ले कृषी विद्यापीठ, राहुरी़थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीमधील उत्पादनात घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे़ मात्र गहू व हरभरा पिकाला थंडीचा फायदा होत आहे़ पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ मनुष्याबरोबरच थंडीचा तडाखा जनावरांनाही सहन करावा लागत आहे. -भगवान झडे , शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी