शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाला साफ करुन मला फोटो पाठवा- आदित्य ठाकरेंचे नगरच्या मनपा आयुक्तांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:31 IST

ठाकरे यांनी राधाबाई काळे महिला महाविद्यालय गाठून परिसराची पाहणी केली. हा नाला व परिसराची साफसफाई दोन दिवसात करुन मला फोटो पाठवा, असा आदेश ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला.

अहमदनगर : येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या परिसरात घाण असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा संवाद कार्यक्रमात केली. त्यानंतर ठाकरे यांनी तात्काळ महाविद्यालय गाठून परिसराची पाहणी केली. हा नाला व परिसराची साफसफाई दोन दिवसात करुन मला फोटो पाठवा, असा आदेश ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला.ठाकरे यांच्यासोबत आलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आयुक्तांना सुचना देत साफसफाईबाबत अहवाल पाठविण्यास बजावले. तसेच शहरातील प्लॅस्टिक बंदीबाबतही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राधाबाई काळे महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या परिसरात ग्रीन बेल्ट विकसीत करावा, अशा सुचनाही मंत्री कदम यांनी आयुक्तांना दिल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना