शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

नागरिकांनी टाकला चिनी मालावर बहिष्कार चायना वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:51 IST

अहमदनगर- येथील बालिकाश्रम रोडवरील नागरिकांनी एकत्र येत चिनी मालावर बहिष्कार टाकला आहे. कोणत्याही प्रकारे चिनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत, असा निर्धार त्यांनी केला आहे. बालिकाश्रम रोडवरील विविध सोसायटी, इमारतीमधील नागरिकांनी एकत्र येत सोमवारी चिनचा निषेध केला. यामध्ये नागरिकांसह मुलेही सहभागी झाली होती.

अहमदनगर- येथील बालिकाश्रम रोडवरील नागरिकांनी एकत्र येत चिनी मालावर बहिष्कार टाकला आहे. कोणत्याही प्रकारे चिनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत, असा निर्धार त्यांनी केला आहे. बालिकाश्रम रोडवरील विविध सोसायटी, इमारतीमधील नागरिकांनी एकत्र येत सोमवारी चिनचा निषेध केला. यामध्ये नागरिकांसह मुलेही सहभागी झाली होती. चीनने घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला केला.या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. चीनची आर्थिक कोंडी केल्यास चीन ठिकाण्यावर येईल. म्हणून बालिकाश्रम रोड, गीते हॉस्पिटल मागील पारिजात, ब्लॉसम व आॅर्चिड या कॉलनीतील नागरिकांतर्फे चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यात आला याप्रसंगी अ‍ॅड. राजेंद्र कांबळे, महावीर कांकरिया, सतीश बंड, आशिष शर्मा, ऋषिकेश मंगलारम, मनीष पुप्पाल, प्रितेश दुग्गड, अक्षय मेहता, सचिन नराल, सतीश कानिटकर, अविनाश भांडारकर, संजय कांबळे, अनिल शहा,राजेंद्र कडवा, डॉ. दिनेश पाटोळे, नारायण येवले, कालिदास तुम्मनपेल्ली, प्रवीण मेहता, लक्ष्मीकांत भोकरे, पंकज सावंत आदी उपस्थित होते.                                                                                                      यावेळी  नागरिकांनी चिनी वस्तू वापरणार नाहीत, अशी शपथ घेतली. तसेच 'बहिष्कार, चिनी मालाचा बहिष्कार', 'भारत माता कि जय' अशा घोषणा दिल्या. यावेळी फिजिकल  डिस्टन्स च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. -----------------------चीनला धडा शिकवण्यासाठी बहिष्कार घातलाच पाहिजे. भारतीय बाजारपेठेत मोठ्या  प्रमाणात चायना माल विकला जात आहे.या मालावर नागरिकांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. चिनी मालाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. वीर जवानांना स्मरण करून प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार घालावा. -राजेंद्र कांबळे, नागरिक---फोटो- २२ बालिकाश्रम रोडबालिकाश्रम रोडवरील नागरिकांनी चिन्ही मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. तसेच अशी शपथही घेतली.