शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुलांकडून गुन्ह्याची कबुली

By admin | Updated: April 15, 2016 23:20 IST

शेवगाव : शेवगाव शहरातील अजित उर्फ सनी काटे (वय १७) या युवकाच्या मृत्यू प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

युवकाचा मृत्यू : मुलांना बालन्यायालयात हजर करणारशेवगाव : शेवगाव शहरातील अजित उर्फ सनी काटे (वय १७) या युवकाच्या मृत्यू प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलांना नगर येथे बालन्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.अजित काटे याच्या मृत्युचे रहस्य शेवगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडले. त्याचा मृत्यू अकस्मात नसून टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर खेळल्या गेलेल्या बेटींगमधील (सट्टा) पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मयत युवकाचे वडील निलकंठ शंकर काटे यांनी फिर्यादीत व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांनी घटनेची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत अजित मंगळवारी सायंकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान मित्रांबरोबर गेला होता. तो घरी परत आला नाही. त्यादिवशी रात्री ९ वाजता तो एका मित्रासोबत होता. त्याच रात्री १० च्या सुमारास आरोपींपैकी एकाबरोबर त्याला फिरताना काहींनी पाहिले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आखेगाव रस्त्यावरील गजबजलेल्या ठिकाणी किराणा स्टोअर्सजवळ आढळला.रात्री ११ ते पहाटे ४ च्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे बरगड्या दबल्या जावून अजित याचा मृत्यू झाल्याचे उत्तरिय तपासणीच्या अहवालात म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून घटनेच्या आदल्या दिवशी मंगळवारी त्याच्या सोबत असलेल्या ३ अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेच्या सट्ट्याच्या व्यवहारातील सुमारे ६० हजाराची रक्कम त्याच्याकडे बाकी होती. त्यावरून वाद झाल्याचे तपासात उघड झाले. (तालुका प्रतिनिधी)शेवगाव व परिसरातील क्रिकेटवर खेळल्या जाणाऱ्या बेटींगची पाळेमुळे खणून काढून यासंबंधातील मुख्य गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. -सुरेश सपकाळे, पोलीस निरीक्षक, शेवगाव.