शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; एकाच आठवड्यात दोन मुलांच्या मृत्यूने पाथर्डीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 09:43 IST

पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याच्या हल् ल्यात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाच आठवड्यात दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाथर्डी : शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याच्या हल् ल्यात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाच आठवड्यात दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सक्षम गणेश आठरे (वय ८) असे या बिबट्याच्या हल् ल्यात मृत्यूृ पावलेल्या मुलाचे नाव आहे. सक्षम हा शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या पडवीत झोपला होता. रविवारी पहाटे त्यास बिबट्याने हल्ला करून त्यास पळवून नेले. नातेवाईक व वनविभागाच्या मदतीने पहाटेपासून शोध घेण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता सक्षमचा मृतदेह शेजारीच असलेल्या तुरीच्या पिकात आढळून आला आहे. त्याचा मृतदेही अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे.

सदरील बिबट्या वनविभागाच्या कर्मचाºयाला पाहतात पळून गेला. आठवडाभरात बिबट्याने दोन बालकांची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीleopardबिबट्याforest departmentवनविभाग