शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

बालविकास मंच ‘मास्टर टॅलेंट’चा निकाल जाहीर

By admin | Updated: July 11, 2016 23:50 IST

मास्टर टॅलेंट या योजनेमध्ये कार्तिक काळे, भावेश मोटलकर, अमृता कोथंबिरे, जियारोशन शेख हे बालविकास मंच सदस्य रुपये ५००० ची रोख शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले

अहमदनगर : लोकमत बालविकास मंच व प्रभात डोमेस्टिक अप्लायन्सेस आयोजित मास्टर टॅलेंट या योजनेमध्ये कार्तिक काळे, भावेश मोटलकर, अमृता कोथंबिरे, जियारोशन शेख हे बालविकास मंच सदस्य रुपये ५००० ची रोख शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.बालविकास मंचतर्फे दि. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी १६ या कालावधीत मास्टर टॅलेंट ही योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा व साई एंटरप्रायजेस व एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वार्षिक लकी ड्रॉ दरम्यान आकर्षक बक्षिसांचा निकाल लोकमत भवन येथे काढण्यात आला.यावेळी प्रभात डोमेस्टिकचे निलेश अकोलकर, साई एंटरप्रायजेसचे गणेश गायकवाड, एस.जी. कायगावकरचे सागर कायगावकर तसेच मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी, सुनंदा धिमते, भारती कुलकर्णी, संध्या मकाशीर, मुख्याध्यापक सुनील पंडित, सुरेश शेवाळे, बाळासाहेब वाकचौरे, डी.एम.कासार, कर्नल बी.ए. पाटील, विठ्ठल लोखंडे, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, संपादकीय प्रमुख सुधीर लंके आदी उपस्थित होते.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-मास्टर टॅलेंट : द्वितीय बक्षीस- (मिक्सर ग्रार्इंडर-२)- प्रणव देशमुख (५९०२८) (संगमनेर), दिग्वीजय पाटील (६१३२७) (श्रीगोंदा). तृतीय बक्षीस : (ओव्हन टोस्टर ग्रीलर-२)- प्रतीक चन्ना (५४६३२), कांचन आव्हाड (५८१८८). चौथे बक्षीस : (वॉटर फिल्टर-२)- पूनम वाळले (५८२०९) (संगमनेर), विशाल बठेजा (५५४९२). पाचवे बक्षीस : (अ‍ॅल्यु. प्रेशर कुकर-५)- आयुष चेमटे (५५७२०), तेजस म्हस्के (५६०७१), अनुष्का लोखंडे (६१३५४) (श्रीगोंदा), प्राप्ती खिरडकर, संतोष मुर्तडक. सहावे बक्षीस : (ज्युसर-५)- यश चव्हाण (५६२९४), प्रणव गांजवे (५८३१९) (संगमनेर), ओंकार कळमकर (५६९८८), आदित्य तिरसे (कोपरगाव), तनिष्का शेळके (६१३५७) (श्रीगोंदा). सातवे बक्षीस : (अल्यु. पे्रशर हॅण्डीज-४)- गिरीष मुळे (५९६६७), अक्षरा ठोंबे (५७४६१), ऋषीकेश शेळके (५४५८९), अनिरुद्ध रेणुकदास (५९००१) (संगमनेर).आठवे बक्षीस : (टेबल वेअर कटलरी सेट-२०)- मनुजा देशमुख, वसुधा भगत (५५४०५), समृद्धी करपे (५७७६१), संस्कृती कोठारी (५५९८३), क्षितीज केदारी (५५९०१), श्रीराज पवार (५६७१५), आकांक्षा गायकवाड (५६१००), रिद्धी वराळ (५६८२३), ज्ञानेश्वरी मोढे (५६९९६), सुशांत नक्का (५६५४३), ईशांत तोडमल (५५२८८), गायत्री गायकवाड (५५८२४), चैतन्य लबडे (६१२०६), रूद्राक्ष दळवी (५५६१३), वेदांत ताजणे (संगमनेर ५८८११), सिद्धेश आंबरे (५८८१२, संगमनेर), युवान शेख (श्रीगोंदा- ५९७८०), श्वेता जामदार (श्रीगोंदा- ५९७९१), सोहम कोथंबिरे (श्रीगोंदा- ६१२३६), संस्कृती गुंजाळ (संगमनेर- ५८३४७).नववे बक्षीस : (ज्युपिटर प्लास्क)- विवेक जाधव (५६८६६), धनश्री गर्जे (५७७६२), अनुज लवांडे (५५५६३), साची गुंदेचा (५४६७५), स्नेहल भिंगारकर (५७८३७), वरूण सांगळे (५६८९७), ओम फुलसौंदर (५५९१६), सर्वेश खोल्लम (५७०४८), अक्षरा होडे (५५८२७), शंभुराजे नवसुपे (५४६५१), आदेश दळवी (५७७६६), हर्षाली लोंढे (५५८५९), आदित्य राऊत (५५८२६), रणजित गवारे (५९७१२- श्रीगोंदा), आयुष संगमनेरे (६००५९- कोपरगाव), प्रमोद पोटे (५९७११- श्रीगोंदा), नंदिनी कलंत्री (६००६०- कोपरगाव), खंडेराव जासूद, शुभम वर्पे (५८२१७), सम्यक बोरा (५६०५७).दहावे बक्षीस : (कास्टर सेट-१०)- अस्मिता शेळके (६१२९०- श्रीगोंदा), आदित्य डोके (५५७२९), शेजल चौधरी (५८१६९), उत्कर्ष शेटीया (५४५४९), आदित्य मेटे (५६५४०७), शिवानंद बोराडे (५७३१३), सायली पवार (५५२५९), पियुष आढाव (५९७०१- श्रीगोंदा), हर्षद नवले (५९७६९- श्रीगोंदा), अपूर्वा कदम (५५१११).अकरावे बक्षीस : (पोटॅटो सुपर चिप्सर- ५)- श्रीयस दळवी (५४७६८), गौरी बोरूडे (५५९५१), अद्वैत गहाणडुले (५८१९६), सायली मनवेलीकर (५७७७०), सिद्धी गुंदेचा (५४६७६).बारावे बक्षीस : (आयर्न इस्त्री-१८)- प्राजक्ता शिंदे (५९७४९- श्रीगोंदा), ईश्वरी गुंजाळ (५८३७५- संगमनेर), समर्थ शिंदे (५८२२५- संगमनेर), कावेरी वर्पे (५८२१०- संगमनेर), श्रेया खासने (कोपरगाव), निया लक्ष्मण मोहन (६००६१- श्रीरामपूर), समाधान वाघमारे (६००९२- कोपरगाव), राज मेहता (६१२१६- श्रीगोंदा), अनुजा चाकणे (६१२९६- श्रीगोंदा), प्रणव भागवत (५५८६०), जान्हवी खरात (५८१५२),स्वरा जंगले, सौम्या कटारिया (५७५६५), अथर्व शिंदे, सत्यजीत जाधव (५६२७७), राधिका राहिंज (५५८९०), संस्कृती कुलकर्णी, सार्थक जाधव (५६०९४).साई एंटरप्रायजेस (आकर्षक गिफ्ट- १५) : रिया बोरा, प्राची भुजबळ, सायली शिंदे, हर्षाली बडे, वल्लभ सैंदाणे, श्लोक नजन, स्वराज पिसे, आदित्य भापकर, वैष्णवी गुंदेचा, अनन्या पितळे, संवेद वायकर, हर्षद फुलसौंदर, निर्मल छाजेड, अर्जुन सोनवणे, सानिका बोरा.एस.जी. कायगावकर (आकर्षक गिफ्ट- ५०) : प्रथमेश दळवी, निखील बनकर, तेजस नालकर, प्रसाद कोरडे, वैष्णवी झंपाल, साक्षी कुऱ्हाडे, तनीष्का बोरूडे, सुजल लिमजे, कांचन आव्हाड, अंकुश पारधी, श्लोक वाडकर, गौरवी शिंदे, कृष्णा शिंदे, ऋषिकेश पासकंटी, जिया कुंकूलोळ, अनुज नगरकर, गायत्री जठार, शंतनु जठार, सत्यजीत जाधव, कार्तिक निमसे, कृष्णा शिरसाठ, विशाल नावकर, अभिषेक पवार.स्वप्नील बनकर, प्रतीक्षा भालेकर, सिद्धी जैन, श्रीराज पवार,भावेश वाधवानी, सौरभ शेळके, जयंत शेटे, तनुश्री सामल, पारितोष मुसमाडे, आर्यन घुले, सुधांशु पवार, मयूर पाटील, सार्थक पुंड, अर्जुन सोनवणी, अक्षरा देवकर, रिया बोरा, स्नेहा साबळे, शृन्मय शिंदे, योजित बोगावत, प्रिया साळवे, खुशी गुगळे, पूर्वा भांडवलकर, आर्यन दुगड, रिद्धी रावळ, जान्हवी सरोदे, तेजस भिंगारदिवे, सौरभ वाळुंजकर.विजेत्यांना लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२६४२००, ९७६७१२८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा.