शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत दाखल होणार दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

या गुन्ह्यात बोठेला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक ...

या गुन्ह्यात बोठेला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. बोठे याने सुपारी देऊन जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या घडवून आणली. या घटनेनंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व फिरोज राजू शेख यांना अटक केली. हे पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेनंतर नव्वद दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. त्यामुळे अटकेत असलेल्या पाच जणांविरोधात २८ फेब्रुवारीच्या आत दोषाराेपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. केवळ बोठे याला अटक होणे बाकी आहे. बोठे मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे.

.................

बोठे सापडला नाही तर मालमत्तेवर टाच

बोठे सापडला नाही, तर पोलीस त्याला फरार घोषित करण्यासाठी व त्याची मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बोठे याची नगर शहरासह जिल्ह्यातील मालमत्तेची पोलिसांनी माहिती घेतली आहे.