शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी ढोकेश्वरला नगर-कल्याण रस्त्यावर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST

टाकळी ढोकेश्वर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा ...

टाकळी ढोकेश्वर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने शनिवारी टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील वासुंदे चौकात सकाळी १०:३० ते ११:३० पर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी भूमिपूत्र शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, संतोष हांडे, संतोष कोरडे, अविनाश देशमुख, अरुण रोडे, तुषार ठुबे, बाळासाहेब शिरतार, संतोष गागरे, रामदास साळवे, पोपट दरेकर, संतोष वाबळे, तेजस भोर, सचिन भोर, मंजाबापू वाडेकर, संदीप जाधव, सुलाबाई आदमाने, महेश झावरे आदी उपस्थित होते.

फोटो... ०६ टाकळी आंदोलन

टाकळी ढोकेश्वर येथे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देताना संतोष वाडेकर, राजेंद्र करंदीकर व इतर.