शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

२५ भाविकांच्या उपस्थितीत सुरेगावला आनंदाश्रम स्वामी समाधी सोहळा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 11:55 IST

सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील आनंदाश्रम स्वामींचा समाधी सोहळा कोरोनामुळे २५ भाविकांच्या उपस्थितीत साजरा  करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ११ जूनपासून दररोज केवळ एकाच भाविकाला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसविण्यात आला होते. 

विसापूर : सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील आनंदाश्रम स्वामींचा समाधी सोहळा कोरोनामुळे २५ भाविकांच्या उपस्थितीत साजरा  करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ११ जूनपासून दररोज केवळ एकाच भाविकाला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसविण्यात आला होते. 

दत्तात्रय महाराज झरेकर यांनी सात दिवस ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन केले. १७ जून रोजी २५ भाविकांनी सोशल डिस्टन्स पाळून मंदिरात आनंदाश्रम स्वामींचा जागर व भजन केले. सायंकाळी या भाविकांनी गावातून आनंदाश्रम स्वामींच्या पालखीची हरिनामाचे जयघोषात ग्राम प्रदक्षिणा घातली. सायंकाळी स्वामींचे शिष्य डॉ.नारायण महाराज जाधव यांनी प्रवचन केले. 

१८ जून रोजी सकाळी ५० लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टन्सिगचा वापर करून सप्ताह व समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली. उपस्थिती मोजक्या भाविकांचे समोर काल्याच्या कीर्तनातून नामदेव महाराज पवार यांनी आनंदाश्रम स्वामींचा महीमा सांगितला.

यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व संस्थानच्या कर्मचाºयांना कपड्यांचे वाटप मनमोहनसिंग कोचर व संस्थान समितीच्या वतीने करण्यात आले. मठात सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली होती. 

यावेळी आनंदाश्रम स्वामी देवस्थान समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर, कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंंकुश रोडे, दत्तात्रय महाराज झरेकर, दिलीप काका कुलकर्णी, पत्रकार नानासाहेब जठार, संतोष शिंदे, अर्जुन दारकुंडे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाAdhyatmikआध्यात्मिक