शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

लग्न समारंभात कृषिदिन साजरा

By admin | Updated: July 3, 2017 04:36 IST

मुलीचे लग्न कृषिदिनी लावून लग्नातील इतर खर्चाला फाटा देत एक हजार वृक्षांचे वाटप करण्याचा आगळा-वेगळा उपक्रम येथील पंचायत

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव पान (जि. अहमदनगर) : मुलीचे लग्न कृषिदिनी लावून लग्नातील इतर खर्चाला फाटा देत एक हजार वृक्षांचे वाटप करण्याचा आगळा-वेगळा उपक्रम येथील पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्याने राबविला. नवीन पिढीला पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवडीचे महत्त्व पटावे व पर्यावरणाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, यासाठी मुलीच्या लग्नपत्रिकेवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश वडगावपान पंचायत समितीचे माजी सदस्य अर्जुन काशिद यांनी दिला होता. शाल, फेटे व पाहुण्यांच्या आदर सत्काराला फाटा देत एक हजार हापूस आंब्याचे रोपे पाहुण्यांना देण्यात आली.  उर्वरीत पैशांतून एड्सग्रस्त पालकांच्या अनाथ मुलांना वह्या, पुस्तके घेण्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश स्वयंप्रेरणा संस्थेला देण्यात आला. आदर-सत्कार पाहून छोटीशी अनाथ मुले भारावून गेली होती.