शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईद घरातच साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:21 IST

यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, मन्सूर शेख, उबेद शेख, साहेबान जहागीरदार, आमीर सय्यद, मोहंमद इराणी, हाजी फकीर मोहंमद, ...

यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, मन्सूर शेख, उबेद शेख, साहेबान जहागीरदार, आमीर सय्यद, मोहंमद इराणी, हाजी फकीर मोहंमद, फारूक रंगरेज, अखलाक शेख, जुनेद शेख, अदनान शेख, वहाब सय्यद, मतीन खान, आसिफ शेख, जुनेद सिमला, अल्ताफ कुरेशी, जाकीर कुरेशी, रहेमान शेख, रईस शेख आदी उपस्थित होते.

उबेद शेख व मन्सूर शेख यांनी मुस्लीम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनास पूर्णत: सहकार्य राहणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी उपस्थितांनी इदगाह मैदान व मशिदीमध्ये सामुदायिक पद्धतीने ईदची नमाज पठण केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उपअधीक्षक ढुमे म्हणाले, रमजान हा सण संयम व अल्लाहची भक्ती शिकवतो. कोरोनाच्या काळात मुस्लीम समाजानेदेखील संयमाने हा सण गर्दी न करता साध्या पद्धतीने घरीच साजरा करावा. गर्दी झाल्यास कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती आहे. परिस्थिती गंभीर असून, आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोना हा कायमचा राहणार नसून आपले व कुटुंबीयांचे जीव महत्त्वाचे आहे. एकमेकास ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर न पडता मोबाइलवरच शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

..........

फोटो -

ओळी- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रमजान सण शांततेत व गर्दी न करता साजरा होण्याच्या पार्श्‍वभूमीवर झेंडीगेट येथे शहरातील मुस्लीम समाजातील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी बैठक घेत संवाद साधला.