शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांडगावातील प्रकरण : महिनाभरानंतरही ‘त्या’ लुटीचा तपास लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:12 IST

चांडगाव शिवारात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून चारचाकी वाहन व इतर ऐवज लुटण्यात आलेल्या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला.

श्रीगोंदा : चांडगाव शिवारात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून चारचाकी वाहन व इतर ऐवज लुटण्यात आलेल्या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र या गुह्याच्या तपासात काहीच प्रगती झालेली नाही. यासह इतरही अनेक गुन्ह्यांचा तपास ‘जैसे थे’ असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पुणे येथील सोलर पंप बसवणारे ठेकेदार सुनील नारखेडे ७ एप्रिलला चांडगाव शिवारात आपल्या कारमधून चालले होते. दुचाकीहून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत लूट केली होती. श्रीगोंदा पोलिसांनी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसानी तपासात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यामध्ये त्यांना काहीच हाती लागले नाही. महिनाभरात पोलिसांनी केलेल्या तपासावरून या गुह्याच्या तपासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणच्या तांत्रिक बाबीचा आधार घेऊन तपासाला चालना मिळाली असती. काष्टी येथेही असाच गुन्हा घडला होता. त्यात चोरी गेलेले वाहन आणि एका अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेतल्यानंतर या गुह्याचा तपास पूर्णत थंडावला. तशीच अवस्था या गुह्याची झाली आहे.टाकळी लोणार येथे तमाशा कलावंताना झालेल्या मारहाणीनंतर जवळपास सोळाहून अधिक आरोपींची नावे समोर आली. ही घटना राज्यभर गाजली. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आतापपर्यंत तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपींसह इतर आरोपी अद्याप मोकाट आहेत. चांडगाव येथील लुटीचा तपास सुरू आहे. लुटणारी टोळी ही बीड जिल्ह्यातील असण्याची प्राथमिक शक्यता आहे, असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस