शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

१२१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका

By admin | Updated: July 7, 2016 23:23 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असणाऱ्या १५३ सदस्य पदासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोट निवडणुका होणार आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असणाऱ्या १५३ सदस्य पदासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोट निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा भाग म्हणून १२ जुलैपासून निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने लवकर होणाऱ्या १२१ ग्रामपंचायत हद्दीतील पोट निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. यात वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त असणाऱ्या १५३ ग्रामपंचायत सदस्यांच्या पदासाठी निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यासाठी आधी मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत. यात मतदार यादी ग्राह्य धरणे, निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे, त्यावर हरकती व सूचना घेणे, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम १९५९ मधील नियम ३ चे पोटनियम (५) नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.