शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:19 IST

.......... मोटरसायकल चोरली अहमदनगर : शहरातील घुमरे गल्ली येथून चोरट्यांनी एक मोटरसायकल चोरून नेली. १९ मार्च रोजी सकाळी १० ...

..........

मोटरसायकल चोरली

अहमदनगर : शहरातील घुमरे गल्ली येथून चोरट्यांनी एक मोटरसायकल चोरून नेली. १९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बंडू किसन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दुधाळ हे पुढील तपास करत आहेत.

...........

भाजी बाजारातून मोबाईल चोरला

अहमदनगर : नवनागापूर येथील सह्याद्री चौकातील भाजी बाजारातून चोरट्याने सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. २० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गणेश मच्छिंद्र खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शेख हे पुढील तपास करत आहेत.

.........

घरासमोरून म्हैस चोरली

अहमदनगर : शहरातील तपोवन रोडवरील सूर्यानगर येथील घरासमोरून चोरट्यांनी १७ हजार रुपये किमतीची म्हैस चोरून नेली. १८ ते १९ मार्च दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मच्छिंद्र अंकुश रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक जाधव पुढील तपास करत आहेत.

..........

बांधकामाचे साहित्य चोरले

अहमदनगर : राहुरी बुद्रुक येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घराजवळून चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. १८ ते १९ मार्च दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात बबन माधवराव पानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू पोपट थोपडघलमल व लक्ष्मण हरिभाऊ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक खंडागळे हे पुढील तपास करत आहेत. चोरट्यांनी सेंट्रींगच्या ५० प्लेटा ऑटोरिक्षामध्ये चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

...........