शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करून रोख रक्कम सोन्याचे दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST

........ दुकान फोडून पैसे चोरले अहमदनगर : पाथर्डी येथील मार्केट यार्ड येथे चोरट्यांनी अडत दुकान फोडून रोख २३ हजार ...

........

दुकान फोडून पैसे चोरले

अहमदनगर : पाथर्डी येथील मार्केट यार्ड येथे चोरट्यांनी अडत दुकान फोडून रोख २३ हजार २०० रुपये चोरून नेले. दिनांक १८ ते १९ मार्च दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात संतोष मोतीलाल गुगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार गोल्हार पुढील तपास करत आहेत.

..........

घरफोडी करून चोरी

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. १८ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात राजेंद्र कुंडलिक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल हंचे पुढील तपास करत आहेत.

............

सोन्याचे दागिने चोरले

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे चोरट्यांनी बंद घर फोडून ३९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. १९ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राजाराम लहू मोहोळकर यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक लोखंडे पुढील तपास करत आहेत.

.........

दुचाकी चोरली

अहमदनगर : एमआयडीसी येथून चोरट्यांनी दुचाकी चोरली. १७ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात इरफान अब्दुल रऊफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार महाजन पुढील तपास करत आहेत.