शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांची दीपावलीच्या दिवशी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:28 IST

राहाता (जि. अहमदनगर) : येथील बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांनी दीपावलीच्या दिवशी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

राहाता (जि. अहमदनगर) : येथील बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांनी दीपावलीच्या दिवशी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी संजय यांनी पाच व्यक्तींची नावे लिहून ठेवली असल्याने राहाता शहरात एकच खळबळ उडाली आहे.संजय गणपत गायकवाड (४०, रा. गायकवाडवस्ती) हे स्थापत्य अभियंता होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून राहाता व शिर्डी शहरात बांधकामाचा व्यवसाय करीत होते. त्यांनी गुरुवारी मध्यरात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.‘सुनील ज्ञानेश्वर गायकवाड, भास्कर सावकार गायकवाड, सकाहारी भागवत धुमसे, राजेंद्र भागवत धुमसे, भाऊसाहेब दादा बनसोडे यांनी मी घेतलेल्या नगरपालिकेच्या कामात वेळोवेळी अडथळा निर्माण केला. तसेच हे सर्व एकत्र येऊन माझ्यावर दबाव आणायचे. या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येचे कारण चिठ्ठीतील नावे असलेल्यांना विचारा,’ असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. राहाता पोलिसांनी चिठ्ठीत नावे असलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी काही जणांची चौकशी केली जाणार आहे़ चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे़ या कारवाईत काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे़ या आत्महत्येमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे़