शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

अहमदनगर एमआयडीसीमधील कारखान्यांवर मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:47 IST

मालमत्ताकराच्या थकबाकीवसुलीसाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत ३६ कारखान्यांनी ग्रामपंचायतीची १ कोटी ९८ लाख २७ हजार ६८२ रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे. त्यामुळे थेट कारखाने सील केले जात आहेत.

नागेश सोनवणे/निंबळक : मालमत्ताकराच्या थकबाकीवसुलीसाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत ३६ कारखान्यांनी ग्रामपंचायतीची १ कोटी ९८ लाख २७ हजार ६८२ रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे. त्यामुळे थेट कारखाने सील केले जात आहेत. गटविकास अधिकारी संजय केदारे, चंद्रकांत खाडे, टी. एन. तुपे, सरपंच सुशीला जगताप बबनराव डोंगरे, आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ सह पोलीस बंदोबस्त ही कारवाई सुरू आहे.हे आहेत थकबाकीदार- वीर अलाईज अ‍ॅण्ड स्टील के. प्रा.लि ( १०७३५७७ ), नव महाराष्ट्र फ्लोअर मिल ( १०९७४५८ ), बोथरा अ‍ॅग्रो इक्युप मेटस प्रा.लि (४२२८२३ ), अपेक्स एन कॉन प्रा.लि. (३९६४८९), सरस्वती दाल अ‍ॅण्ड बेसन (४१९५७६), रूषा इंजि प्रा.लि. (६००३६५ ), अहमदनगर अलाईज प्रा.लि ( ७८२१४९ ), शासकीय दूध योजना (२४ ३१०८६), विश्व इलेक्ट्रॉनिक्स (१३३९८०४), बिकसन इंजिनिअरिंग वर्क्स (2८८७१९ ), पायोनियर वर्ल्ड ( २८९०६३ ), सलू जा सोप्स इंडस्ट्रीज (२६२२८१), डोम बेल इलेक्ट्रॉनिक्स (१४९३७११), व्हलक्न इंजि. ( १११४७५३) , चव्हाण अ‍ॅण्ड सन्स संजय टाईल्स (९६४९१), काऊन कोटिंग अ‍ॅण्ड इंजी (३०१४२५), ओंकार फौंड्री अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग (४२०८७६ ), सम्राट इंडस्ट्रीज (५५७८७६), सिध्दी प्रिसिजन कांम्पोनंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीज (६०८८८९ ), सिद्धी आॅटो मोटर्स प्रा.लि, ( ७५७३८७), क्लासिक व्हील प्राय.लि (२६०४३१६), गरवारे मरीन इंडस्ट्रीज (७६४७०४ ). क्लासिक व्हील प्रायव्हेज लि. (६९४६१०), जेमिनी सेल्स कॉपौरेशन (२९३०६ ), इकोनॉमिक्स ट्रान्सपोर्ट आॅरगनायजेस (१०९१२५), एस.एम.आॅटोमोबाईल्स (११०९४२), सुप्रिम रोडवेज ( १८९७२३ ),  राजू कम्युनिकेशन (७०६७१ ), एम.पी.वेअर हाऊस (३८५६५), ठिपसे अ‍ॅण्ड सन्स (५२३०२ ), आर.आर.फास्ट नर्स (७२५४१ ), बी.जी.डोंगरे कन्स्ट्रक्शन (३२७२४), कांचन इंडस्ट्रीज (६८०५४), वर्षा इंडस्ट्रीज (९३२७०), भारत इलेक्ट्रो प्रॉडक्ट (६६६६२ ), ए.एम., इलेक्ट्रॉनिक्स (७५३६९ ).

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMIDCएमआयडीसीTaxकरgram panchayatग्राम पंचायत