शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी दिला दहा दिवस नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:18 IST

येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूलच्या माझी विद्यार्थी व्हाॅट‌्स ॲप ग्रुपमधील मित्रांनी नगर शहरातील गोरगरीब, तसेच जनसेवेसाठी अविरत ...

येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूलच्या माझी विद्यार्थी व्हाॅट‌्स ॲप ग्रुपमधील मित्रांनी नगर शहरातील गोरगरीब, तसेच जनसेवेसाठी अविरत असलेल्या पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार यांना दिला मदतीचा हात म्हणून सलग दहा दिवस नाश्ता दिला. ग्रुपचे प्रमुख व व्यावसायिक स्वप्नील राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमात जगदीश कोकाटे, कैलास सायंबर, प्रकाश तांबे, विशाल रासकर, श्रीपाद वाघमारे, नितीन जगताप, अर्चना मंडलिक यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा हेतू सांगताना राऊत म्हणाले, दोन हात जोडण्यापेक्षा एक हात मदतीचा म्हणून माझी विद्यार्थ्यांनी हा छोटासा खारीचा वाटा उचलला. गरजू जनतेला अन्नदान करण्यात आले. तसेच जे जनसेवेसाठी अविरत काम करत आहेत त्यांचाही उत्साह वाढवा हाच आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांचे सहकार्य मिळाले.