शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 11:00 IST

तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या एका मतदाराने आपला हक्क बजावला.

नेवासा : तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या 7 मतदाराने आपला हक्क बजावला.विजेच्या खांबवर शॉक बसल्याने नितिन राजेंद्र घोरपडे यांचा मृत्यू झाला होता. घोरपडे यांचा मृतदेह ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आंदोलन केले होते. याप्रकरणी मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी सात ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा धामोरी व बहिरवाडी ग्रामस्थांनी दिला होता.तालुक्यातील नेवासा शहर, माका, जळके, कुकाणा, मुकिंदपूर, भेंडा या गावातील मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी अर्धा तासाने तर काही ठिकाणी एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती.

मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखलवादळाने झालेली बिघाड दुरूस्त करताना विजेच्या झटक्याने ठार झालेल्या तरूणाच्या मृतदेहाची विटंबना करणे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे नातेवाईक व सहकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. न्याय मिळण्यासाठी चार ते पाच तास मृतदेह ताटकळत ठेवून विटंबना केल्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गणेश घोरपडे, बापु घोरपडे, नंदु वाखुरे, प्रकाश घोरपडे, लाला हारदे, सोमनात वाखुरे, सतिष वाखुरे व इतर दोन ते तिन जणांच्या समावेश आहे.रविवारी दुपारी बेलपांढरीफाटा येथे नितीन राजेंद्र घोरपडे (वय २४ रा.बहिरवाडी ता.नेवासा ) हा कंत्राटी कामगार बिघाड दुरूस्ती कऱण्यासाठी वेजेच्या खांबावर चढला होता. यावेळी विजेचा प्रवाह चालू झाल्याने जबर शॉक लागून नितीनचा भाजून जागेवरच मृत्यु झाला होता. त्यावेळी संतापलेल्या नातेवाईकांनी या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच त्यांना घटनास्थळी बोलवावे यासाठी नितीनचा मृतदेह काढू दिला नाही त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्या नंतर तो खाली काढण्यात आला परंतू पुन्हा सदरचा मृतदेह नातेवाईक व ग्रामस्थांनी तो नेवासा येथील महापारेषणच्या १३२ केव्ही विज उपकेंद्र कार्यालयाच्या दारात आणून ठेवत या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून शासकीय मदतीची लेखी अश्वासन मागत मृतदेहावर पुढील सोपस्कार करण्यास नकार देत तब्बल तिन तास ठिय्या मांडला होता. वरिष्ठांनी लेखी अश्वासन दिल्या नंतर व दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच सोमवारी पुन्हा या प्रकरणाने उचल खालली. पोलिस हेड कॉन्सेटबल जयसिंग एन अव्हाड यांच्या फिर्यादीवरून सात जणांच्या विरोधात मृतदेहाची विटंबना व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019