शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे शाखाधिकारी, सोसायटी अध्यक्ष, सचिव यांनीच काढले बोगस कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:10 IST

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे मढेवडगाव शाखेचे तत्कालिन शाखाधिकारी, लोणीव्यंकनाथ सेवा सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच संस्थेचे सचिव अशा ...

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे मढेवडगाव शाखेचे तत्कालिन शाखाधिकारी, लोणीव्यंकनाथ सेवा सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच संस्थेचे सचिव अशा सर्वांनी संगनमताने एका महिलेच्या नावावर बोगस कर्ज काढल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लोणीव्यंकनाथ सोसायटीच्या सभासद वंदना आप्पासाहेब काकडे यांनी दिलेल्या फियार्दीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या फियार्दीत म्हटले आहे, ५ फेब्रुवारी २०१६ कर्ज प्रकरण व चेकवर वंदना काकडे यांच्या खोट्या सह्या करून वरील आरोपींनी ६८ हजाराचे पिक कर्ज काढले़ मी ५ सप्टेंबर रोजी त्या सोसायटीत कर्ज काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्या नावावर जुनेच कर्ज थकीत असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे काकडे यांनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून सेवा सोसायटीचे पदाधिकारी, सचिव, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी यांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली़ पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत़सोसायटीत जागा खरेदी घोटाळा?सेवा सोसायटीने गोडाऊनसाठी जागा खरेदी केली़ त्यापोटी संस्थेने काही जागा मालकांना पैसे दिले नाहीत पण जागेची खरेदी करुन घेतली़ त्यामुळे काही जागा मालकांनी या खरेदीवरच आक्षेप घेतला आहे़ त्यामुळे ही जागा खरेदी वादाच्या भोवºयात सापडली आहे़ याचा तपास करण्यासाठी सहकार लेखा परीक्षक बुधवारी सोसायटीत दाखल झाले़ त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे सांगण्यात आले़