शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात बंगला फोडून चोरी : पिता-पुत्राला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:36 IST

शहरातील नाशिक -पुणे महामार्गावरील कुंथुनाथ सोसायटीत चोरट्यांनी बंगला फोडून १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

संगमनेर : शहरातील नाशिक -पुणे महामार्गावरील कुंथुनाथ सोसायटीत चोरट्यांनी बंगला फोडून १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी चोरट्यांचा प्रतिकार करणाऱ्या पिता-पुत्राला चौघा चोरट्यांनी बेदम मारहाण केली. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.घटनेनंतर भरतकुमार बाबूलाल मेहता यांनी दिलेल्या फिर्यादिवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा मारहाणीत भरतकुमार बाबूलाल मेहता व आतिषकुमार भरतकुमार मेहता हे पित्रा-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत.शहरानजीक नाशिक -पुणे महामार्गावर कुंथुनाथ सोसायटीत भरतकुमार मेहता हे आपल्या कुटूंबासमेवत राहतात. शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मेहता यांच्या बंगल्याच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांच्या आवाजाने मेहता कुटंूबीय जागे झाल्याने चोरट्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनास्थळी ठसे तज्ञांचा पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत हे करत आहेत़

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर