शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

व्याजाच्या पैशातून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:09 IST

व्याजाचे पैसे देत नाही म्हणून तरूणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेनऊनच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर पद्मावती पेट्रोलपंपाजवळ घडली.

अहमदनगर : व्याजाचे पैसे देत नाही म्हणून तरूणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेनऊनच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर पद्मावती पेट्रोलपंपाजवळ घडली. घटनेनंतर आरोपी स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला.योगेश बाबासाहेब इथापे असे मयत तरूणाचे, तर कृष्णा रघुनाथ गायकवाड (रा. तेलकुडगाव, ता. नेवासा, हल्ली रा. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. मयत योगेशने आरोपी कृष्णाकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. वारंवार तगादा लावूनही ती न दिल्याने दोघांत वाद झाले. गुरूवारी आरोपी कृष्णाने योगेशला सावेडीतील पद्मावती पेट्रोलपंपासमोर गाठले व त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत योगेशचा मृत्यू झाला होता. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.पद्मावती पेट्रोलपंपासमोर मयत योगेश इथापे याची चहाची टपरी आहे, तर आरोपी कृष्णा गायकवाड याचे तेथेच पंक्चरचे दुकान आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर