शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०४ पैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 15:36 IST

अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या ...

अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केल्यामुळेच भाजपाला हे मोठे यश मिळाल्याचे बेरड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़भाजपा प्रणित मंडळांनी १६४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार उभे केले होते़ तर ४० ग्रामपंचायतींमध्ये विविध स्थानिक आघाड्यांसह भाजपा निवडणुकीच्या आखााड्यात उरतला होता़ यातील पक्षाने दिलेल्या १६४ पैकी ८३ जागांवर सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपा पुरस्कृत आघाडीने लढविलेल्या ४० पैकी २५ जागांवरील सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत़ भाजपाने एकूण १०८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून, मतदारांनी सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे बेरड यांनी म्हटले आहे़