शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भिंगार येथे भाजपची बुथस्तर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:37 IST

भिंगार : भिंगार येथे भाजपशी बुथस्तर मजबूत करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत भाजप संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांनी ...

भिंगार : भिंगार येथे भाजपशी बुथस्तर मजबूत करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत भाजप संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्त्यांना नमो ॲप तसेच पक्षाचे सदस्यांची यादी दुरूस्त करण्यास सांगितले. बुथ समिती सदस्यांची यादी बनवा, त्यांचे मोबाईल क्रमांक प्रदेश कार्यालयाकडे पाठवा. मतदारसंघातील एनजीओंशी संपर्क साधा. केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगळ्या वेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा. नागरिकांना लाभ घ्यायला सांगा असे आवाहन अनासपुरे यांनी केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, नगर शहर उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे, बुथ प्रमुख ‌राजू दहीहंडे, शंकर बहिरट, लक्ष्मण तिवारी, आनंद बोथरा, अरविंद गणेश गवळी, तुषार दहीहंडे, सदाशिव नागापुरे, सौरभ रासने आदी उपस्थित होते.