शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा निश्चीतपणे बहुमत सिद्ध करेल-राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:40 IST

जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे हे अपेक्षीतच होते. आम्ही निश्चितपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत व्यक्त केला.

शिर्डी : जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे हे अपेक्षीतच होते. आम्ही निश्चितपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत व्यक्त केला. राज्यात भाजपा पुन्हा सत्तारूढ झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी साईदरबारी हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले़. यानंतर विखे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळण आवश्यक होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही़. शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या, त्या भाजपाच्या आधारामुळे मिळाल्या. राज्यात त्यांनी काय केले हे लोकांनी पाहिले. उद्याच्या काळात जनताच त्यांना उत्तर देईल, असे  ते म्हणाले़राष्टवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला या  संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार विखे यांनी घेतला. खासदार संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही विखे यांनी त्यांना दिला. राष्ट्रवादीशी काही वैयक्तीक वाद नाही. त्यामुळे आम्ही सर्व जण मिळून राज्याच्या हिताचे काम करू, असेही विखे यांनी सांगितले़.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliticsराजकारण