शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनिता अशोक खेडकर तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांचा अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:07 IST

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने ऐनवेळी खेडकर व आठवले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण केले आहे.

भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनिता अशोक खेडकर तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांचा अर्ज दाखल अहमदनगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने ऐनवेळी खेडकर व आठवले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण केले आहे. भाजपचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयात राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे यांच्यासह भाजप सदस्यांची बैठक झाली. भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी ऐनवेळी बारा वाजता उमेदवारी अर्ज घेतले. हे अर्ज घेऊन ते संपर्क कार्यालयात दाखल झाले. संपर्क कार्यालयात बैठक सुरू होती. या बैठकीत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल कोण करणार, याबाबत मोठ्या नेत्यांमध्ये एकमत होत. नव्हते बऱ्याच वेळानंतर खेडकर व आठरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला .त्यानंतर वाघचौरे यांनी खेडकर व अत्रे यांचा अर्ज भरून दोन्ही उमेदवारांसह ते जिल्हा परिषदेत  पोहोचले. जिल्हा परिषदेत त्यांनी खेडकर व ट्रे यांचे अर्ज दाखल केले. या निवडणुकीत विखे यांची भूमिका महत्त्वाची आहे.मुंबई येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसमधील विखे गट भाजप सोबत राहील, असा शब्द त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्यावेळी विखे गट भाजपच्या बाजूने मतदान करणार की त्यांच्या पक्षाचा अधिकृत गटनेता अजय फटांगरे यांनी दिलेला पक्ष आदेश पाळणार विखे गटाने भाजपच्या बाजूने मतदान टाकल्यास पक्ष आदेश न पाळण्याची कारवाई त्यांच्यावर होऊ शकते. तसेच विके यांच्या गटातील सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्यास ते भाजप विरोधी ठरेल अशीही चर्चा आहे