शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घारगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:46 IST

घारगाव (ता.संगमनेर) परिसरातील खोबरेवाडी आणि कडाळेवस्ती येथे दोन बिबट्यांनी १ शेळी, १ बकरू व वीस कोंबड्या फस्त केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

घारगाव : घारगाव (ता.संगमनेर) परिसरातील खोबरेवाडी आणि कडाळेवस्ती येथे दोन बिबट्यांनी १ शेळी, १ बकरू व वीस कोंबड्या फस्त केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. वनाधिका-यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.घारगाव परिसरात खोबरेवाडी येथे नवनाथ लक्ष्मण गाडेकर यांचे शेत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजलेच्या सुमारास बिबट्या शेतशिवारात शिरला. शेतात असलेल्या बकरावर बिबट्याने हल्ला करून बकरू ठार केले. त्याचदिवशी रात्री दीड वाजलेच्या सुमारास बिबट्या तुकाराम सदाशिव गाडेकर यांच्या वस्तीजवळ आला. तेथे गोठ्यात असलेल्या एका शेळीवर हल्ला करून शेळी ठार केली. मध्यरात्रीच्या सुमारास येथील कडाळे वस्तीत दोन बिबटे मच्छिंद्र शिवाजी केदार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात घुसले आणि कोंबड्या फस्त केल्या. बिबट्याचे लहान व मोठे ठसे आढळल्याने दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मालकांनी वनपाल आर.के.थेटे यांना घटनेची माहिती दिली असता वनरक्षक एस.बी.धानापुणे, दिलीप बहिरट यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. दरम्यान घटनास्थळावर तीन कोंबड्या मृत आढळून आल्या. लगतच्या शेतात कोंबड्यांचे पंख आणि पाय दिसून आले. दरम्यान सध्या शेतीचे दिवस सुरू आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर