शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (जि. अहमदनगर) : येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर उपस्थित राहण्याचे साकडे कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मुंबईत भेटून घातले. परंतु यावर मुंडे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते मेळाव्याला येणार किंवा नाही याकडे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (जि. अहमदनगर) : येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर उपस्थित राहण्याचे साकडे कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मुंबईत भेटून घातले. परंतु यावर मुंडे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते मेळाव्याला येणार किंवा नाही याकडे लक्ष लागले आहे.स्व. खा. गोपीनाथ मुंडे यांनी गडाला प्रतिष्ठा मिळवून दिली असून, ते न चुकता दसरा मेळाव्याला हजर राहत. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी काही काळ भगवानगडावर हजेरी लावली. परंतु मागील वर्षी गडाचे महंत व मुंडे यांच्यात येथील दसरा मेळाव्यावरून तणाव निर्माण झाला. त्यामुळे मुंडे यांना मेळावा गडाच्या पायथ्याला घ्यावा लागला. यावेळी मुंडे यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून गडावर मेळावा घ्यावा, यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, राहुल कारखेले आदींनी गुरुवारी मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. मला गडावर राजकारण करायचे नाही, मेळावा घ्यायचा की नाही याबाबत आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सांगत त्यांची समजूत घातली. परंतु कार्यकर्ते मेळावा घेण्यावर ठाम होते. त्यामुळे आता मुंडे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.