शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे - रंजनकुमार शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 14:04 IST

खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्र्मा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

अहमदनगर : खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.३२ व्या राज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी  शर्मा  बोलत होते. यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सचिव प्रा. माणिक विधाते व क्रॉम्प्टनचे एन. रमेशकुमार, गणेश गोंडाळ उपस्थित होते.शर्मा म्हणाले, पुर्वी खेळापेक्षा शिक्षणाला जास्त महत्व दिले जायचे. आता प्रसिध्दी आणि पैसा मिळू लागल्याने तसेच शरीर सृदृढ राहत असल्याने खेळाचे महत्व वाढले आहे. सद्यस्थितीत क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. खेळामुळे शरीरही सृदृढ राहत आहे. प्रसिध्दीमुळे समाजप्रबोधनाचे काम करता येत आहे. ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी उदघाटनीय सामना महिलांच्या संघात खेळविण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर