शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ महाराष्ट्रची पावणेदोन कोटींची फसवणूक; नगरमधील चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:02 IST

कागदोपत्री कंपनीची स्थापना करून यंत्रसामग्री घेण्याच्या नावाखाली कर्जप्रकरण करून चौघांनी बँक आॅफ महाराष्ट्रची तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

अहमदनगर : कागदोपत्री कंपनीची स्थापना करून यंत्रसामग्री घेण्याच्या नावाखाली कर्जप्रकरण करून चौघांनी बँक आॅफ महाराष्ट्रची तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर के. अरविंद पांडुरंग शेणॉय यांनी तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे.या फसवणूकप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मे़ अश्विनी हर्बल या फर्मचा प्रसाद बाळासाहेब गुंड याच्यासह श्री साईराज एन्टप्रायजेसचा मॅनेजिंग डायरेक्टर अमोल गाडेकर, तर नगर तालुका पोलीस ठाण्यात मे. टिटानियम एनर्जी कार्पोरेशनचा भागीदार खंडू निवृत्ती कांडेकर, संतोष भानुदास गायकवाड व प्रसाद गुंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कांडेकर व गायकवाड यांनी मे़ टिटानियम एनर्जी कंपनीसाठी यंत्रसामग्री खरेदी करावयाची असल्याचे सांगत बँक आॅफ महाराष्ट्रच्या नेप्ती शाखेत ९५ लाख रुपयांचे कर्जप्रकरण दाखल केले़ बँकेतील अधिका-यांनी कागदपत्रांची खातरजमा करत ९ सप्टेंबर २०१४ रोजी ९५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले़ तसेच १० सप्टेंबर रोजी कंपनीच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी यंत्राचा विक्रेता श्री साईराज एन्टरप्राईजेसचा संचालक प्रसाद गुंड याच्या नावे ८० लाख रुपये वर्ग केले़ त्यानंतर बँकेच्या अधिकारी कंपनीचे ठिकाण असलेल्या सुपा औद्योगिक वसाहतीत भेट दिली, तेव्हा तेथे मशीन खरेदी केलेल्या नव्हत्या. कंपनीचे कामही बंद होते़ फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर शेणॉय यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली.

कर्ज घेण्यासाठीच कंपनीची स्थापना

मे. टिटानियम एनर्जी कंपनीसाठी घेतलेल्या कर्जप्रकरणात श्री साईराज एन्टरप्राईजेसचा संचालक म्हणून समोर आलेला प्रसाद बाळासाहेब गुंड यांनी २०१५ रोजी मे. अश्विनी हर्बल कंपनीच्या नावाखाली बँक आॅफ महाराष्ट्रच्या नगर शहरातील चितळे रोड येथील शाखेतून ९८ लाख रुपयांचे कर्जत घेत फसवणूक केली. याप्रकरणी बँकेचे के. अरविंद पांडुरंग शेणॉय यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुंड याच्यासह अमोल गाडेकर यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस