शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरात म्हणतात..मुख्यमंत्र्यांचे निर्णय राजकारणविरहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:11 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वागण्यातील सहजता, सर्वांना समावून घेण्याची कार्यपध्दती तसेच कोणतेही राजकीय डावपेच न वापरता त्यांनी घेतलेले विकासाचे निर्णय यामुळे ते लोकप्रिय आणि यशस्वी ठरत आहेत.

संगमनेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वागण्यातील सहजता, सर्वांना समावून घेण्याची कार्यपध्दती तसेच कोणतेही राजकीय डावपेच न वापरता त्यांनी घेतलेले विकासाचे निर्णय यामुळे ते लोकप्रिय आणि यशस्वी ठरत आहेत. तरूणांनी राजकारणात काम करताना जिद्द, प्रामाणिकपणा ठेवावा. असलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास यश नक्की मिळेल, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती यूथ फेस्टिवलमध्ये महाराष्टÑ दिनी महसूलमंत्री थोरात यांनी शुक्रवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंंगद्वारे साधला संवाद साधला. ते म्हणाले, आपण कायमच राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित असा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे. तरूणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता वाढवताना असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास जीवनात यश नक्की मिळेल. माझ्या ३५ वर्षांच्या काळात १२ वेगवेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचे काम पाहण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्य वेगळे होते. त्यांनी आपापल्यापरीने महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले. आपल्या जीवनात संयम, प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा व आहे ती जबाबदारी पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडायची हेच यशाचे गमक आहे. कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन असताना जनतेने केलेले सहकार्य मोलाचे असून प्रशासन सरकार व कोरोना वॉरियर्स यांचे काम कौतुकास्पद राहिले आहे, असे थोरात म्हणाले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारण