शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

बाळासाहेब थोरात मुंबईतच तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:15 IST

राज्यात अनेक घडामोडी घडत असून कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत आहेत. असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क केल्यानंतर सांगण्यात आले.

संगमनेर  : राज्याच्या राजकारणात शनिवारी मोठा राजकीय भूंकप झालेला पहायला मिळाला. यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत असून कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत आहेत. असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क केल्यानंतर सांगण्यात आले.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी पहाटे अचानक  राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या राजकीय भूंकपावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता तो होवू शकला नाही. दरम्यान, संगमनेर शहर तसेच संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या गावांमध्ये आमदार राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात