शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

----------------------------- अहमदनगर महाविद्यालयात वेबिनार अहमदनगर : कॉमर्स असोसिएशनच्या सहकार्याने अहमदनगर महाविद्यालयाच्या वाणिज्य व संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ...

-----------------------------

अहमदनगर महाविद्यालयात वेबिनार

अहमदनगर : कॉमर्स असोसिएशनच्या सहकार्याने अहमदनगर महाविद्यालयाच्या वाणिज्य व संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘मानसिक आरोग्य व भावना व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नवी दिल्लीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. दिव्य वत्स यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मानसिक-आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ झाल्याने सुधारित कृती करण्याची मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यांच्या भावना कशा प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतील याविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे. विद्यार्थी चिंता, नैराश्य आणि एखाद्याच्या मनावर परिणाम करू शकतील अशा इतर आजारांबद्दल त्यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. आर. जे. बर्नबास यांनी प्रास्ताविक केले. कॉमर्स असोसिएशनचे समन्वयक डॉ. शबनम गुरुंग यांनी स्वागत व परिचय करून दिला. डॉ मौसमी भंडारी यांनी वेबिनारच्या वक्त्यांची ओळख करून दिली. अ‍ॅड. स्वाती कटारिया यांनी आभार मानले. यावेळी डॉ. डी. बी. मोरे, डॉ. आर. पी. देशमुख, डॉ. विनय रणनवरे, प्रा. आनंद रायकवाड, डॉ. पी. पी. बोरा, डॉ. नोएल पारगे, प्रा. बी. ई. गौडा, डॉ. एस. एस. खरात आणि प्रा. तुशिता अय्यर विभागातील विद्याशाखा सदस्य उपस्थित होते.

----------------