शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव आवारी येथे बबट्याचा बछडा आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:08 IST

अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला. 

अकोले : तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला. बिबट्याच्या बछड्याला पाहताच पापळ हे सुरुवातीला ते डचकले. मात्र तत्काळ आपला मोबाईल काढून या गोंडस बछड्याची छबीही त्यांनी टिपली. दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब पापळ हे याच ठिकाणी आपल्या मका शेतात गेले असता त्या ठिकाणी बिबट्याची डरकाळी त्यांना ऐकू आली होती. त्यानंतर ते दोन दिवस तिकडे फिरकले नाहीत. मात्र शनिवारी  ते आपल्या शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक मका पिकात बिबट्याचा बछडा दिसून आला. या परिसरात बिबट्याची मादी नक्की असेल म्हणून त्यांनी तत्काळ तेथून काढता पाय घेतला. कारण आपल्या पिल्लांची देखभाल करताना बिबट्या मादी अधिक आक्रमक होऊ शकते असेही पापळ यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाला त्यांनी याबाबत कळविले आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरakole-acअकोलेforest departmentवनविभागleopardबिबट्या