शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिका-यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:12 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे ...

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे वेळेचे बंधन न पाळणा-या कर्मचा-यांना झटका दाखविण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांनी सोमवारी चक्क पालिकेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले.त्यामुळे लेटलतिफ कर्मचा-यांची एकच धांदल उडाली. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणुक जवळ येत असल्याने कोणी पदाधिकारी बोलत नाही. मुख्याधिकारी दातीर हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे कर्मचा-यांना रान मोकळे झाल्याने आपल्या मर्जीनुसार काम सुरू होते. गेल्या दोन महिन्यांपासून नगरपालिकेत कर्मचा-यांची मनमानी सुरू आहे. मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना अनेकदा कामावर वेळेत येण्याबाबत समज दिली. पण कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी आठवडे बाजारचा दिवस असल्याने अनेक नागरिक पालिकेत थांबले होते. दुपारचे सव्वा तीन वाजले तरी एकही कर्मचार हजर नसल्याचे पाहून मुख्याधिकारी दातीर यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचा आदेश कर्मचा-यांना दिला. त्यामुळे नंतर आलेल्या सर्व कर्मचा-यांना बाहेर उभे रहावे लागले. प्रवेशद्वार उघडल्यानंतर मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना पालिका तुमची घरची संस्था आहे का?, तुम्ही वेळेवर का येत नाही?, अशी विचारणा करीत चांगलेच झापले. कर्मचा-यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पालिकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा