शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

 जिल्हा बँकेची घोगरगाव शाखा लूटण्याचा प्रयत्न फसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 18:29 IST

श्रीगोंदा (अहमदनगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे शटर तोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाला  मात्र आजूबाजूचे लोक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

ठळक मुद्देश्रीगोंदा तालुक्यातील घोगरगावातील प्रकार परिसरातील नागरिक झाले जागे चोरट्यांनी ठोकली धूम

श्रीगोंदा(अहमदनगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे शटर तोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाला  मात्र आजूबाजूचे लोक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. लोक जागे झाल्याने चोरटे पळून गेले.  दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. घटना बुधवारी पहाटे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीगोंदा तालुक्यात १९ शाखा आहेत.  त्यापैकी  घोगरगाव  येथे  एक शाखा आहे. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला. काउंटरची उचकापाचक केली मात्र त्याठिकाणी त्यांना काहीही मिळाले नाही. दरम्यान परिसरातील नागरिक जागे झाले. यावेळी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्यांनी पळ काढला. घटनास्थळी एक लोखंडी टॉमी आढळली असून शाखाधिकारी एम. ए. उगले यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस  निरीक्षक बाजीराव पोवार पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, प्रकाश वाघ यांनी पाहणी केली. कॅश लुटीचा प्रयत्नावेळी घोगरगाव शाखेत १८ लाखाची कॅश होती. मात्र परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.