शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पारनेर तहसीलदारांवर डिझेल ओतून ठार मारण्याचा वाळू तस्करांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 18:24 IST

बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला. ही घटना बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात घडली.

पारनेर : बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला. ही घटना बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात घडली.कुकडी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार भारती सागरे या पथकासह दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात पोहोचल्या. यावेळी काही वाळू तस्कारांनी सागरे यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पथकातील इतर कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखत सागरे यांना बाजूला ओढले. त्यामुळे पुढील अनर्थातून त्या वाचल्या. घटनेनंतर वाळू तस्करांनी तात्काळ तेथून पळ काढला. पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी घटनेचा पंचनामा केला. सागरे यांच्यावर हल्ला करण्याबरोबरच वाळूतस्करांनी पथकातील काही कर्मचा-यांवर दगडफेक करीत मारहाणही केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर