शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर योजना पुर्ण करण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:32 IST

चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या कल्याणकारी योजना पुर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ती कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.

राजूर : चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या कल्याणकारी योजना पुर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ती कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.शुक्रवारी अकोले तालुक्यातील राजूर येथील अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात आयोजीत नवसंजीवन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पंडीत लोणारे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय कृ षी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे,प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, मंडल कृषी अधिकारी लक्ष्मण नवले, तहसिलदार मुकेश कांबळे यांसह विविध शाासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, विविध विकास कामांसाठी मिळालेल्या निधीचा पुर्णपणे विनियोग होत नसल्याने पुढील वर्षी मागणी करता येत नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत आणि मान्यता मिळालेली सर्व कामे डिसेंबर अखेर पुर्ण करावी. नवसंजीवनी योजनेअंर्तगत असलेल्या गावांचा कामातील आढावा त्यांनी घेतला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले